सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स
सासू आणि सुनेचं नातं हे सगळ्यांसाठीच माहितीचं आहे. सासू आणि सून म्हटलं की कधी गुण्यागोविंदाने नांदतच नाही असाही समज आहे. अंशतः हे खरं असलं तरीही अनेक सासू आणि सुनांचं नातं हे अत्यंत चांगलंही आहे. या नात्यावर अनेक जोक्स